Linked Node

Content

टी बी चॅम्पियन

टीबी चॅम्पियन अशी व्यक्ती आहे त्याला किंवा तिला क्षयरोग होता आणि त्यावर यशस्वीरित्या उपचार पूर्ण केले आहेत.

टीबी चॅम्पियन्स, हे समाजासाठी एक आदर्श म्ह्णून आहेत आणि ते टीबी रुग्णांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी महत्वाचा आधारस्तंभ म्हणून काम करू शकतात.

Image
Role of TB C (M)

आकृती: टीबी चॅम्पियनची भूमिका

 

समुदाय आरोग्य स्वयंसेवकांनी टीबी चॅम्पियन्स ओळखले पाहिजेत आणि रुग्णाला  पाठिंबा देण्यासाठी त्यांना गुंतवून ठेवावे जसे की:

Image
TBC - F2 (M)

आकृती: सामुदायिक आरोग्य स्वयंसेवकांद्वारे टीबी रुग्णांना मदत

Content Creator

Reviewer

Comments