Linked Node

Content

क्षयरुग्णास  उपचार घेण्यासाठी पाठबळ / प्रोत्साहन करणारे सहाय्यक



उपचार सहाय्यक कोणतीही व्यक्ती असू शकते जसे की वैद्यकीय अधिकारी, बहुउद्देशीय    आरोग्य कर्मचारी (MPWs), कार्यक्रमात काम करणारे समुदाय स्वयंसेवक इ. तसेच रुग्णाचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य देखील उपचार सहाय्यक असू शकतात.

NTEP मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पगारदार  /NTEP सार्वजनिक आरोग्य सेवेतील  कर्मचार्यांना देखील रूग्णासाठी उपचार सहाय्यक म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. मात्र, ते कोणत्याही मानधनासाठी पात्र असणार नाहीत.

निक्षय मध्ये एका रुग्णाला एका वेळी फक्त एका उपचार सहाय्यकाशी  जोडले जाऊ शकते.

Image
Role of HV (M)

Content Creator

Reviewer