Linked Node

Content

टीबी रुग्णाला घरी भेट



रुग्णाला तो/ती कोणत्या आजाराने ग्रस्त आहे आणि त्याच्या उपचाराचा मार्ग काय आहे याविषयी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडे किती माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी

रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद महत्त्वाचा आहे.

 

गृहभेटी दरम्यान खालिल बाबी प्रामुख्याने  केल्या  जाव्या:

● रुग्णाच्या निदानाच्या 7 दिवसांच्या आत पहिली गृहभेट पूर्ण करावी.

● ज्या रुग्णांना औषधांची प्रतिकूल प्रतिक्रिया  किंवा दुष्परिनाम झाला आहे (म्हणजे एडीआर) / उपचारात व्यत्यय आला / ज्याचा पाठपुरावा करू शकत नाही. (lost to follow up)/ पुनरुद्धभव/पुनरावृत्ती झाली अशा रुग्णांना प्राधान्य दिले जावे आणि त्या आरोग्य संस्थेचे मुख्य अधिकारी गृहभेटीदरम्यान टीम सोबत असतील तर

 ते श्रेयस्कर असेल.

 

Image
Home Visit (M)

आकृती: गृहभेटीदरम्यान रुग्णाला घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय सुचवावेत

Content Creator

Reviewer

Target Audience