Linked Node
Mode of TB Transmission
Learning ObjectivesExplain the droplet - airborne mode of transmission of TB.
Content
क्षयरोग प्रसारित करण्याची पद्धत ( टीबी कसा पसरतो?)
क्षयरोगाचा प्रादुर्भाव मुख्यत्वे क्षयरुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा निर्माण होणारे सूक्ष्म द्रवकण / थेंब हवेत पसरतात आणि यामुळे हवेतून संसर्ग होतो.
असा अंदाज आहे की, प्रत्येक बेडका स्मीअर पॉझिटिव्ह रुग्ण, उपचार न केल्यास दरवर्षी 10-15 व्यक्तींना संसर्ग पसरवतो.
आकृती: टीबीच्या जीवाणूंचा हवेतून थेंबाद्वारे प्रसार
Resources:
Content Creator
Reviewer
Target Audience
- Log in to post comments